MPSC
Planner
MPSC Shorts
Current Affairs
Exams
Study Material
Connect
Login
  1. Shorts
  2. पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law)
Polity8 February 2026

पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law)

पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law)

१९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्तीने १० वे परिशिष्ट जोडले. उद्देश: राजकीय स्थिरता व घोडेबाजार रोखणे. अपात्रतेचे निकष: स्वेच्छेने पक्ष सोडणे, विपचे उल्लंघन, अपक्ष/नामनिर्देशित सदस्यांचे पक्षांतर. अपवाद: २/३ सदस्यांचे विलीनीकरण. निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना, जो न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे.

Previousआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) ची निवृत्ती (२०३०)Nextखाजगी सदस्याचे विधेयक (Private Member’s Bill)